Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

एक अशी ही वेळ असणार-कानात गाणी सोडून

Samir Lande 17 Jul 2023 कविताएँ समाजिक Samir Lande समीर लांडे एक अशी ही वेळ असणार love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 5469 0 Hindi :: हिंदी

एक अशी ही वेळ असणार
कानात गाणी सोडून,
कीर्तनाची टाळ  वाजणार.
सोबती म्हणून फक्त 
चार भिंतींची सात असणार,
आयुष्याची कमाई लुटणारे 
काही कावळे ही असणार.
फक्त दाखवण्याचे कौतुक 
सोबत थेरडा मरेल कधी ,
याची ही वाट पाहत असणार.
यात काय नवे झाड वाळले 
की पाखरे ही झाडं सोडून जातात,
पैसे संपले की नातलग ही पाठ दाखवतात...
शब्द :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: