ज्योती महादुले 29 Jun 2023 गीत प्यार-महोब्बत 🏵️ 7850 0 Hindi :: हिंदी
प्रेम युगल गीत ---------------- ये सजना की माझे, मन गहिवरती वेळ ना होवो प्रिया, तुला येतानी...-२ वाट बघुनी निघुन गेला, वसंत घाटी बघ पातीवरील फुलांची, कळी कोमेजली तु कधी येशील, अनभिज्ञ मी पण सप्तसुर माझे, साद तुला घालती हे जिवन क्षण क्षण, तुझ्या रंगात रंगती वेळ ना होवो प्रिया, तुला येतानी.....-२ प्रितीच्या बोहल्यावर, मी जेव्हा फुलेल तुला रोखण्याचे, बहाणे करेल जिव हा वेडावेल ,तुजसाठी तु माझे संगीत, मी तुझी बासुरी तुझी राधिका, कन्हैया तुला पुकारी वेळ ना होवो प्रिया, तुला येतानी.....-२ रचनाकार -ज्योती महादुले