Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

जिव माझा रंगला तुझ्यात रे

Pratibha Khadekar 27 Feb 2024 कविताएँ प्यार-महोब्बत Writer pratibha Khadekar 2627 0 Hindi :: हिंदी

जीव सर्वांना वर लाव
प्रेम मात्र माझ्याशिवाय आणखी कुणावर नको करू
वेळ सर्वांना दे
भावना मात्र माझ्या शिवाय आणखी कुणा जवळ व्यक्त नको करू
तु कृष्ण मी तुझी राधा
तुला पाहिलं मी कोण माझी ओळखच नाही वाचली

किती हॉट बंदर आहेस तू
आरसात पहायची आवश्यकताच नाही भासली
जसा आला तसाच रा
पाहूंण बनून नको येवू
पाहूंण तर किती येत अन जात
‌तु आपलं बनूनच ये
आणि आपलं बनूनच रा
अरे अरे घाबरू नको....
आरामात नाही विचार करून उत्तर दे
आता जीव हा रंगला तुझ्यात रे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: