Samir Lande 05 Sep 2023 कविताएँ अन्य Samir Lande, समीर लांडे, मराठी कविता संग्रह समीर लांडे, शिक्षक दीन, techars day 13655 0 Marathi :: मराठी
गुरू च दर्पण माझे , गुरू ज्ञानांचा भांडार. गुरू वीणा विद्यार्थी जणू, बिन शाखेचा वृष पाहाल. चढतांना शिखर यशाचा, असतो गुरूचा च आधार. गुरू मांगल्याचे माहेर , नैत्री आशेचे आहेर . त्यांची पाझरते माया, जणू पाण्याची घागर. आम्ही ओल्या माती समान, गुरू नवजगाचे शिल्पकार. गुरुशी नतमस्तक व्हावे, गुरू दैवा समान... शब्द :- समीर लांडे