Raju Devaji Barat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Love 6063 0 Hindi :: हिंदी
आठवण येते तुझी , तू पण आठवण काढशील का ? प्रेम केलंय तुझ्यावर , तू पण प्रेम करशील का ? सुखात ठेवीन तुला मी , विश्वास माझ्यावर ठेवशील का ? साथ तुझी हवी आहे , साथ मला देशील का ? स्वप्नात जरी येशील तू , रागवून तरी बोलशील का ? डोळ्यांत सुखाचे अश्रू येता , अश्रूंचे कारण बनशिल का ? सोबत तुझ्या असेन जेव्हा , चेहऱ्यावर हास्य असेल का ? चेहऱ्यावर हास्य असेल जेव्हा , सोबत तुझ्या असेन का ?