Neha G. kharat 30 Mar 2023 शायरी प्यार-महोब्बत 17448 0 Hindi :: हिंदी
गुलाबा परी तु कोमल पण त्या गुलाबालाही काटा असे चंद्रा परि तु शीतल पण तो चाँद हि रात्रीतच दिसे तुला उपमा देते मी माझ्या श्वासांची तु नसतांना बंद पडे गती जणू काही ह्रदयाची....
Login to post a comment!
Love you life and dreams...