Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

आजची नाथी अशी असतात

Samir Lande 19 Jun 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande समीर लांडे, आजची नाथी अशी असतात love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 5294 0 Hindi :: हिंदी

वास्तव रूप लपले जातात,
कामा पूर्ती लोक झेपली जातात.
एकदा की काम पार पडले,
मग तोंडातील घास पण ओढले जातात.
खोटा मोठें पणा दाखवत असतात,
तोंडावर हसतात, पाठीवर भाकरी भाजतात.
म्हण, ही खरी ठरते या ठिकाणी ,
खायचे दात वेगळे आणि
दाखवायचे दात वेगळे असतात.
खरी तर आजची नाथी अशी असतात...
     शब्द :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: