Pratibha Khadekar 14 Apr 2024 आलेख राजनितिक Writer pratibha Khadekar 46980 0 Hindi :: हिंदी
एकच फैसला एकच सरकार
भाजपा शिवाय न भारतीयांचा नाय
मुस्लिम भावा मोदी सरकार भारतीयांचा हाथ
मनात रूजवावे,,
देव म्हणूनच तो देवर्यात नाय
तरी पण मनात आहे त्याची छाय
अवतार अवतरुन आली मोदी सरकार
गेली ती,, नाय मिळायची पुन्नशी सरकार
एकच भारत 🚩 एकच भक्ति
राम नाम जपो मोदी मोदी
हिंदू मुस्लिम सिख महावीर
हर मजहब चा एकच नेता
संविधान समृद्धि ने हटला हा तर,,
कुत्र्या सारखा कातवेल पंजा
प्रकोप बनुन गाजवेल हुकुमत
बुद्धि जीवी गन गाजवा भाजपा,,
वंदेमातरम वंदेमातरम 🚩
हिंदुत्वाचार्य चा गजर गाजवा
मरुन जे स्वासात आहेत,,
भगत सिंग रुतबा जागवा,,
🚩जय हिंद जय भारत 🚩
प्रतिभा खडेकार