Pratibha Khadekar 07 May 2024 गीत प्यार-महोब्बत Writer Pratibha Khadekar 34344 0 Hindi :: हिंदी
माझ्या काळजात ऋजला अवभाव तुझा माझ्या मनात जल्मला ताजा तवान अवभाव तुझा... ऋतुराज नैऋत्य विहान,, अमृत बरसुनी निघाला ऋतु वित वित धरती वरती छ्याला मधु नृत्य मंच भरारीने स्वर्गात मांडला काळजात ऋतुराज अवभाव आज तुझा मांडला... झांझला मनी, स्वर्गात नाय कुणी तिच्या सारखी अवेलना सांझपरी सौन्दर्य,सुर्य मुखी.. चार हि दिशा अवरुन प्रकाश घेत बहर,घेत बहर,सांझरुन चुनरी भग भग भग दिशा गरजल्या टव टव टउन डोळ्यात रुप हे मांडला साजला कामदेव इंद्रधनुष ऋतुराज विहान रचला... ,,,,,,,,,,,, प्रतिभा खडेकार 7517947668