Pratiksha Maroti Awale 30 Mar 2023 कविताएँ दुःखद एका प्रियंकाराने आपल्या प्रियसी साठी लिहली ही कविता.. 37123 0 Hindi :: हिंदी
काळोखी रात आवाज सुन्न तु समोर चालत होती. मी तुझ्या मागे -मागे येत होतो... तु दिसायची कधी त कधी तुझ्या पाऊलाने पाऊल टाकत होतो भीतीने येत होतो, पण तुझाच.. पाठलग करत होतो.. खूप भयानक विचार ती रात तो अंधार... मनात भीती. तरी पाऊल पुढे टाकतंच होतो.. तु समोर मी मागे -मागे अन झालीच ना गायप.. थरथरत्या शरीराने मांड्यावरच्या वाड्यात शिरलो.. वाडा.. भयानक त्यात मी लांब -लांब केस. पायात पैजन अंगावर सफेद साडी आणि विचित्र विचार मनात... कोण असेल ती..? भूक लागली असेल तुला हेच मन खात होत.. मला माहित आहे ती तूच होती.. रक्त प्यायचं असेल तुला.. पण तुझ्या अश्या अवस्थेत. माझा खारीचाही वाटा नव्हता. खरं सांगतो गं तो फक्त तुझा भास होता. तो फक्त तुझा भास होता... ती तूच होती ना.....
मराठी प्रेमी.. मला कविता लिहायला आवडत.....