Samir Lande 19 Feb 2024 कविताएँ प्यार-महोब्बत #Mrathikavita #मराठीकविता #samirlande #समीरलांडे #प्रेम #love 2142 0 Marathi :: मराठी
चटका मला असा बसला तिला पाहून मला ठसका बसला, ती हसली गालात अन हृदयाला पण फास बसला. सुखलय गळ्यातल पाणी सारं , माझ्या सक्त पणाच्या हिमतीचा शिखर ही खंचला. कवी :- समीर लांडे