Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ समाजिक समीर लांडे, Samir Lande , नविन आशा 88347 0 Hindi :: हिंदी
पुन्हा एक नविन दिवस पुन्हा एक नविन आशा घेतो परीक्षा प्रतेक क्षण नाही कळत परिणाम त्याचा हात जोडता रोज मंदिरी नाही भेटला शिल्पकार जगाचा प्राण खंचून जाता मातीत संपत नाही आशा पुंन्हा एक नवीन दिवस पुन्हा एक नविन आशा - समीर लांडे