Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 23782 0 Hindi :: हिंदी
का तूमची इतकी आवड.. तुमची आवड मला इतकी का माझ मलाच कळत नाही तुम्हाला हजार वेळा बघूनही मन माझ भरत नाही तूमचा सुंदर चेहरा मनात माझ्या भरतो पण बघण्याची इच्छा मात्र संपत नाही माझ्या प्रत्येक शब्दामध्ये असतो तुमचाच उल्लेख तरि तुमचा विचार केल्याशिवाय रहावत नाही.. स्वप्नामध्ये तुम्हाला खुप बघितल पण डोळ्यांनी बघण्याची इच्छा जात नाही....!!नेहा खरात!!