Isha karande 06 Jun 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #भावना, #शब्द, #प्रेम, #मराठीकविता 8470 0 Marathi :: मराठी
अबोल भावना.... शब्दांचा प्रवास अबोलच सारा भावना होत्या त्याचा किनारा... सागरात जशा त्या मिसळून गेल्या अन् नेत्रातून उमगल्या...
Login to post a comment!
Passionate About Writing ✍️📔✨...