Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 22867 0 Hindi :: हिंदी
तुला चोरून बघताना मला खुप आवडत, तुझ्या मागुन फिरताना तुझ्या सोबत फिराव अस वाटत तुझे ते नशिले डाळे टक लावून पहावे अस वाटत तुला बाहू पाशात घेऊन बेधुंद व्हावे अस वाटत तुझ ते प्रेमाने बोलण शांतपणे ऐकाव अस वाटत तुझ्या समोर उभी राहून तुझा चेहरा डोळ्यात साठवून ठेवावा अस वाटत मला तुझ्या सोबत आयुष्यभर जगाव अस वाटत खरच तुझ्यावर जिवापार प्रेम कराव अस वाटत...।।नेहा खरात।।