Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

हळू हळू मी लिहायला लागलो-माझ्या शब्दांची माळ विणायला लागलो

Samir Lande 17 Jul 2023 कविताएँ समाजिक Samir Lande समीर लांडे हळू हळू मी लिहायला लागलो कविता मराठी कविता संग्रह love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 7182 0 Marathi :: मराठी

हळू हळू मी लिहायला लागलो,
माझ्या शब्दांची माळ विणायला लागलो.
अभ्यास राहिला बाजूला ,
मी यमक जुळवायला लागलो.
कित्तेकदा लिहिलं आणि मग समजल
शब्दाने होतात ओळी, होते अर्थाने कविता पूर्ण.
आत्ता तर शब्दांचा आरसा होतो,
वाचतांनी नातलग बोठ... मोडतो
लोकं म्हणतात चास्टेत शब्द नसतात,
ही बिना शब्दांची चास्टा कोणती.
विरोधी मानतो मित्राला पण मी,
जर मित्र आडव्यात शिरतो.
राहिला नीट तर
 नेहमीच काळजात असतो.
हळू हळू मी लिहायला लागलो,
लिहिताना लोकांच्या डोळ्यात फुकतो...
शब्द :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: