Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

गुरुपौर्णिमा-गुरू असतात यशाचे शिल्पकार

Isha karande 03 Jul 2023 कविताएँ धार्मिक #गुरुपौर्णिमा, #शिल्पकार, #शिष्य, #संस्कार, #शिदोरी, #यश, #गुरुजन 5893 0 Marathi :: मराठी

गुरुपौर्णिमा...🌷💫

🙏गुरू असतात यशाचे शिल्पकार
गुरू देतात जीवनाला आकार...
  पावले असतात दिशाहीन त्याला मार्ग दाखविते बुद्धी
गुरुंमुळे खऱ्या अर्थाने प्राप्त होते जीवनाला सिद्धी...
  गुरू शिष्य वाटतात एका नाण्याच्या दोन बाजू
शिष्याने असते चुकायचे अन् गुरूंनी दाखवायचा मार्ग..
  आपल्या यशाचे मानकरी असतात गुरू 
अन् कधीतरी आपल्या नकळत आपले अपयशही  सांभाळून घेतात गुरु..
  आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीला प्रगल्भतेचा साज देतात गुरू
  आपल्या उज्ज्वल भवितव्याला झळाळी देताना सूर्योदयाच्या तेजाचा अर्क देतात गुरू !!!✨
                               - ईशा ✍️🍁©️

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: