Dhanshree Bhanudas Mahale 28 May 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #काव्य #कविता #प्रेमकविता 4755 0 Hindi :: हिंदी
होत मनात काहीतरी माझ्या, पण बोलत मी पण नाही, आणि तो पण नाही..... प्रेम होत मला त्याच्यावर, पण परिस्थिती मुळे, बोलली मीपण नाही, आणि तो पण नाही..... काळजी आजपण होते त्याची सांगत मी पण नाही, आणि तो पण नाही..... भेटतो कधी कधी नुसतं, दुरून बघतो एकमेकास, पण बोलत मी पण नाही, आणि तो पण नाही.... पण मन मात्र आवरत की हे योग्य नाही, म्हणून बोलत मी पण नाही, आणि तो पण नाही.... असं वाटतं खरं प्रेम यालाच म्हणता हृदय सांगत की बोलाव, हृदयाचं ऐकावे नुसत , जवळ राहणं प्रेम नसत दूर असूनही काळजी असणं, हेच खर प्रेम असाव....... ✍️धनश्री महाले
I am engineering student. I am from Dhule dist in Maharashtra. My hobbies like write poems, thought...