Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

हृदयाच्या दुःखण्याला

Dhanshree Bhanudas Mahale 28 May 2023 कविताएँ दुःखद #काव्य #कविता #viral #poems #marathi 9056 0 Marathi :: मराठी

हृदयाच्या दुःखण्याला,
लपवणं योग्य आहे....
जगाला दाखवण्यासाठी,
हसणं योग्य आहे....
केव्हा एकट बसलं तेव्हा, 
दोन अश्रु वाहणं योग्य आहे...
कारण मनाचा बोझा, 
हल्का करण्यासाठी ,
अश्रू वाहणं योग्य आहे ....
कोणी विचारलं काय झाल? 
का रडते? 
तर आपल्या दुःखांना लपवून, 
डोळ्यात घाण गेली, 
हे सांगण योग्य आहे... 
आपल्या सर्व दुःखाना, 
चुपचाप सहण करणं योग्य आहे....

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: