Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 64946 0 Hindi :: हिंदी
तुला बघताच क्षणी प्रेम झालय मला डोळ्यामध्ये माझ्या मी साठून ठेवलय तुला आवाज ऐकताच तुझा दिल धडकतोय माझा तुला बघण्यासाठी डोळा तरसतोय माझा एकतर्फी प्रेमामध्ये वेडी झालेय मी तुझ्या फक्त तुच बसलाय ह्रदयात माझ्या सर्वस्व अर्पण केलय मी प्रेमात तुझ्या सांग होशील का तु राजा दिलाचा माझ्या...!! नेहा खरात!!