Samir Lande 03 May 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Love, like, Samir lande, समीर लांडे, broken heart, shayri, kavitaye, 7511 0 Marathi :: मराठी
प्राण्यांना समजत पण माणसाला कळत नाही, खऱ्या प्रेमाच अस्तित्व माणसांत राहीलच नाही. शिकावे ते प्राण्यांकडून प्रेम कसे करावे, नुक्त कामासाठी नाही तर आठवणीत ही कॉल करावे. हात ही सोडतो नाजूक वेळी मानव साथ ही सोडतो, एका क्षनाचे लाड पशु आयुष्य भर जपतो... - समीर लांडे