Isha karande 16 Jun 2023 कविताएँ दुःखद #ऱ्हास, #अहंकार,#अज्ञान, #ज्ञान, #प्रवास 7232 0 Marathi :: मराठी
'मी' पणा... कधीकधी प्रगल्भ विचारही मागे लोटले जातात अहंकाराच्या गर्तेत... स्वातंत्र्यही पारतंत्र्यात बदलले जाते 'मी'पणाच्या खोल काळकोठडीत... अज्ञानही जेव्हा घेते ज्ञानाला परावृत्त करण्याचा ध्यास तेथून सुरू होतो ऱ्हासाचा खरा प्रवास !!