Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 25160 0 Hindi :: हिंदी
ह्रदयामध्ये बसला आहेस तू ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये आहेस तू.... मनालाही खूप आवडला आहेस तू मनामध्ये ही बसला आहेस तू .... बघितलेल्या Dreams मध्ये आहेस तू माझ्या प्रत्येक सुखामध्ये आहेस तू.... सगळीकडे दिसे मला फक्त तुच तू तुच तू ....!!नेहा खरात!!