Samir Lande 06 Mar 2024 कविताएँ प्यार-महोब्बत Samir lande समीर लांडे mrathi kavita मराठी कविता प्रेम कविता मराठी 33424 0 Hindi :: हिंदी
नेहमीच असतात भरलेले नयन, यात काय नवे ?
कधी अश्रूंनी कधी आशेने, यात काय नवे ?
कधी स्वप्न ही असतात यात कधी निराशेचे थवे,
शोधतो आनंद जगण्यात मिळत नाही, यात काय नवे ?
कवी :- समीर लांडे