Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

दहेज एक कु प्रथा कि जी सार्या जगा साठी किती घानेरडी

Barde Jyoti 16 May 2023 कहानियाँ समाजिक २२ तोळे 5 लाख रुपये💵 6438 0 Marathi :: मराठी

वंजारवाडी नावाने एक गाव होते आणि त्या गावात एक खुप श्रीमंत व्यक्ती राहत होता 80/90 एक्कर शेती, ट्रॅक्टर, बंगले, दुकानं होते आणि त्यांना तीन मुलं होते दोघांचे लग्न झालेले होते आणि एक शेवटचा मुलगा राहिला होता गोरा सुंदर शिकलेला उंच मध्यम ,हसतमुख चेहरा,बघता क्षणी सार्या मुलींना प्रेमात पाडावा असा पण जरा हट्टी आणि खुप च अॅटीट्युड कधीही कुठल्या मुलीला भाव न देणारा नेहमी आपल्या च नादात राहणारा. त्या गावाच्या शेजारी आणखी एक गाव होते, मोरेचिंचोरे  तेथे एक सुंदर मुलगी राहत होती देखणी काळी सावळी पण अंगावर तेज, गालावर मस्त अशी खळी आणि एका गालावर काळा तीळ सौंदर्य तर खूपच कुरुळे आणि हसरा चेहरा पण गरीबी परिस्थिती त्यामुळे काम करुन तीचा चेहरा सुकलेला असावा. पण नेहमी गरीबांना मदत करणारी स्वतःकडे काही नसले तरी इतरांना मदत करणारी नेहमी पुरुषांना ही माघे टाकुन काम करणारी शेतातील कामापासून तर घरातील धुणीभांडी, स्वयंपाक करणे, टु व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, ट्रॅक्टर ने शेतात नांगरणी असो किंवा खुरपणी सगळ्या कामांमध्ये एकदम मजबूत होती, एकदा ती वंजारवाडी ला कामासाठी जाते, ते नेमकं त्या व्यक्ती च्या शेतात काम करण्यासाठी जाते, आणि त्या व्यक्ती चा सगळ्यात लहान मुलगा ही नेमकं तेथेच आला तो तीला पाहता क्षणी च तीच्या प्रेमात पडतो. तिलाही तो खूप आवडतो आणि दोघांमध्ये प्रेम होते तो शिकण्यासाठी शहरात जातो आणि तीही शिक्षण घेत असते, ती त्याच्यावर खुप प्रेम करत असायची पण तीची आणि त्याची भेट होत नसायची महिणा जातो, वर्ष उलटते , दोन वर्ष होते पण ती अजूनही वाट पाहत होती, तीन वर्ष होतात तेव्हा स्मार्ट फोन ची सुविधा नेमकीच सुरु झाली होती तरीही त्याचा अजुनही ती वाट पाहत होती तिच्या कडे फोन होता त्याला ती कॉल किंवा मेसेज वर बोलायची पण तो खुप बदललेला होता खुप शांत रहायचा तीच्या नजरेला टाळाटाळ करायचा , तीला ते जाणवायचे पण ती काहीही बोलत नव्हती अखेर तीला समजले कि तो तीच्या पासुन दुर का राहत होता. त्याची विक्री झालेली होती, म्हणजे त्याच्या आई वडीलांनी त्याचे जमवलेले, खुप श्रीमंत मुलीबरोबर 22 तोळे 5 लाख रुपयांनी त्याची विक्री झाली होती, हेच ते 22 तोळे 5 लाख रुपये, हे ऐकल्यावर कधीही न रडणारी मुलगी अश्रूंनी आंघोळ करून बसली होती, कुठल्याही मोठ्या प्रसंगाला कधीही न घाबरनारी मणातुन कमजोर झालेली होती. स्वप्नांना समोर मांडणारी सत्यात उतरवनारी मुलगी तीच्या स्वप्नांचा पाण्याचा थेंब बणुन मोत्या चा हार बिखरल्यागत अंगणात पडत होते. 
               मला एवढेच सांगा व्यक्तीने धनदौलत  बनवलेली आहे कि धनदौलतीने व्यक्ती बनवला आहे, एक व्यक्ती इतका धनदौलती चा गुलाम झाला आहे कि त्याला त्याच्या स्वताच्या जिवनात आपला जिवन साथीदार पण पैशाने आणि धनाने विकावा लागत आहे किंवा विकत घ्यावा लागत आहे. पुर्वी स्री जाती चा निलाव केला जायचा त्याचीच परत फेड म्हणून पुरुषांचा निलाव केला जातो. म्हणजे हुंडा घेतला जातो.

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: