Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

लोक सभा- लोक सभा च्या कार्यात भंग पडल्याने

Samir Lande 27 Jan 2024 कहानियाँ राजनितिक #लोक सभा #समीरलांडे #Samirlande 3411 0 Marathi :: मराठी

टीप :- वास्तविक मुद्द्यवर एक काल्पनिक नाट्य रुपी
         वाद विवाद                            

अध्यक्ष = सुरुवात विपक्ष नेते 1 यांच्या पासून करू

विपक्ष 1  (उभे राहून)
          = धन्यवाद अध्यक्ष महोदय ,गेल्या काही            दिवसांपासून जे चालू आहे ते सर्व दृश्य बगितल्या नंतर
मला असे वाटले की खुर्ची सोबत बोलण्याचे अधिकार ही
गेले. पण शेवटी तुमचं लक्ष आमच्यावर ही आल

 विपक्ष नेते = टाळी वाजवत सऱहाना देत हसत 

अध्यक्ष = मुद्यावर या मुद्यावर

सत्ताधारी नेते 2 .= अध्यक्ष महोदय यांना सांगा संविधानात बोलण्याचे हक्क पन आहेत .

विपक्ष नेते १= तुम्ही बोलू द्याल तेव्हा बोलता येईल ना आम्हाला .


अध्यक्ष =  तुमच्या कडे सिमीत वेळ आहे तुम्ही तुमचे मुद्दे मांडा

विपक्ष नेते २ = अध्यक्ष महोदय हे सर्व आमची वेळ 
घालवण्यासाठी मधी खळगंट वाटा निर्माण करत आहे .


सत्ताधारी 3 = सर्वांना माहीत आहे कोन खळगंट वाटा निर्माण करत आहे .
तुम्ही तुमचे मुद्दे मांडा उत्तर द्यायच की नाही ते आम्ही ठरवू

विपक्ष नेते १= हो ते तर बघू .
                  अध्यक्ष महोदय मी आज, बेरोजगारी, महागाई, स्वच्छ भारत मोहीम  आणि घरकुल योजना 
या सारखे मुद्दे मांडणार आहे.
त्याच बरोबर माझे काही पाटी सदस्य देखील त्यांचे मुद्दे मांडणार.

अध्यक्ष = हो पहिले तुमचे ऐकू.

विपक्ष नेते १ = सत्ताधारी पक्ष म्हणतात रोजगार निर्माण केलं, मग देशात 13.4 फीसदी तरुण बेरोजगार का फिरतात .
हे म्हणतात देश बदलू राहिला , हो... देश बदलू राहिला 
सहाशे रुपयाची गॅस टाकी बाराशे रुपयाला झाली खरच देश खूपच बदलला.
अध्यक्ष महोदय हे खूप दिवांपासून स्वच्छ भारत, स्वच्छ भारत गागु राहिले , 
मला तर फक्त बिल पास होतांना दिसतात कचरा साफ होतांना नाही .
ऍड चालवतात टीव्ही वरती , हर गरीब के सर पर छत होगी. मग का 0.15 प्रतिशत लोक अजून ही बेघर आहे


अध्यक्ष = सत्ताधारी पक्ष, विपक्ष नेते 1 यांनी विचारलेल्या प्रश्नावर तुमचं काय म्हंनन आहे.

सत्ताधारी १ = अध्यक्ष महोदय माझे  मित्र विपक्ष नेते १ यांनी फक्त राहिलेल्या कामाकडे लक्ष वेधले आहे
झाले ते काम तर ते विसरूनच गेले. 
असूद्या काही हरकत नाही, त्या कामांची आठवण मी तुम्हाला करून देतो , 
अध्यक्ष महोदय आम्हाला सत्तेत येण्या अगोदर 14.9 फिसदी तरुण बेरोजगार होते .आम्ही सत्तेत आलो आणि मग तो आकडा कमी होऊन 13.4  फीसदी झाला
आणि तरीही काही लोक म्हणतात, रोजगार निर्माण होत नाही , अरे ते माझ्या शेतात उगतय का सर्वांना सहज वाटण्या साठी वेळ तर लागणारच

सत्ताधारी पूर्ण पक्ष = (टाळ्या वाजवत ) वा ... वां....

सत्ताधारी 1 = लोक म्हणतात महागाई वाढली, 
म्हणजे सुधारणा पण करा आणि महागाई देखील वाढली नाही पाहिजे कस शक्य आहे.
हे तर आईत्या पिठावर रेघा ओढण्याचे बोल बोलत आहात तुम्ही

विपक्ष नेते 3 = अध्यक्ष महोदय हे उत्तर पटण्या जोग नाही  

सत्ताधारी 4 = पटल तर घ्या, पटत नसेल तर शांत बसा.

विपक्ष नेते 3 = अरे आस कस शांत बसायचं , तुम्ही बिना हाता पायचे उत्तर देणार आणि आम्ही शांत बसायचं वा...

सत्ताधारी 4 = अरे मग जसा प्रश्न असणार तसच उत्तर देणार ना

विपक्ष नेते 3 = महागाई हा तुला बिना हातापायाचा प्रश्न वाटतो का .

अध्यक्ष = शांत व्हा सर्वांनी खाली बसा आवाज नका .
     सत्ताधारी नेते 4 महागाई हा बिना हातापायाचा प्रश्न        नाही .

विपक्ष नेता 5 = अध्यक्ष महोदय आजुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणे बाकी आहे.

अध्यक्ष = सत्ताधारी पक्ष उत्तर द्या

सत्ताधारी नेता 5 = महागाई विषय जो काही उल्लेख केला
      तर आमच्या सत्तेत महागाई भात्ता देखील वाढून दिला जात आहे.
त्याच बरोबर आमचे मित्र विपक्ष नेते 1 म्हणाले फक्त बिल पास होतात कचरा नाही.
 तर डोळे उघडा आमची पार्टी सत्तेत आल्या पासून ग्रामीण  क्षेत्रा मध्ये सामान्य जीवनाच्या गुणवत्तेला सुधारणा दिली
कचरा मुक्त वातावरण.
शौचालय उपलब्ध करून दिले  अन यान्हा बिल पास होताना दिसतो फक्त
आणि कोणाला सांगण्याची गरज नाही की दर वर्षी आवास योजनेंतर्गत किती लोकांना घर मिळत आहे .

विपक्ष नेता 4 = शेतकऱ्यानं साठी काय करत आहे सत्तेत असलेली लोक , वातावरणाच्या बदलाणे शेतीची नुकसान तर होतेच पण ज्याच कुणाचं असेल तर त्याला ही भाव मिळत नाही.

सत्ताधारी 2 = शेतकऱ्यानं साठी पीक पाहणी करून त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळत आहे 
पूर्वी किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते.
आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आता 12000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

विपक्ष नेता 4 = मग जुनी पेन्शन योजना स्कॅम या वरती पण प्रकाश पडला पाहिजे तो का अंधारात आहे

सत्ताधारी नेता 2 = जुनी पेन्शन योजना ही काही स्कॅम् नव्हता राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार टाकेल म्हणून ते नव्या पेन्शन योजना चे मुद्दे निघाले त्यात काही आमच्या खिशात नव्हत जाणार 

विपक्ष नेता 4 = कुणाला माहीत खर काय 

सत्ताधारी पार्टी = (सर्व मिळून )  तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे
 ( हातातील प्रश्नसंच त्यांच्यावर फेकून मरतात)

विपक्ष पार्टी = (सर्व हातातील प्रश्नसंच त्यांच्यावर फेकून मरतात)

अध्यक्ष = शांत थांबा , थांबा गप्प बसा 
            लोक सभा च्या कार्यात भंग पडल्याने आजची लोक सभा इथे स्तगित केली जाते . 

लेखक :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: