Samir Lande 16 Jun 2023 कहानियाँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे, love broken heart, shayri kavitaye 9292 0 Marathi :: मराठी
रंग सावळा, गंध लावला माथ्याशी . सूर्य मावळला , दिव्य चांदणी जणू आकाशी. मोत्यांची किंमत ही कमी होते, जेव्हा हसतेस तू गाला शी . कुणास ठाऊक , का कमी आखते स्वतःला दाखवते फिल्टर चे कमाल , तिलाच नाही समजले अजून सावळा रंग हाच तिच्या सौंदर्याचा अलंकार - समीर लांडे