Samir Lande 05 Dec 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir lande समीर लांडे. हरवल काही लव्ह स्टोरी कविता 5763 0 Marathi :: मराठी
हरवल काही जे मिळत नाही, स्वप्नांची वाट दिसत नाही. होय बरं चाललंय पण खर काय, दुसऱ्यांच्या वाटेवर जणू नग्न पाय . आपल कुणी दिसत नाही, हरवल काही जे मिळत नाही. कष्टाच्या रानात यशाची भूक , पाठीवर थाप पडली नाही. हरवल काही जे मिळत नाही... कवी :- समीर लांडे