Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ समाजिक Samir Lande, समीर लांडे . अनोळखी 126304 0 Hindi :: हिंदी
स्वप्न ही मातीत माझे, वाट दुसऱ्याची मी चालतो
अनोळखी या वाटेवर, स्वप्न माझे मारतो
जपले मी मनाशी, घेऊनीया सगळे
ढूंकूनही, न पाहीले कोनी मनात माझ्या
नाही जपली मी कधी, माझ्या स्वप्नाशी नाती
या अनओळखी जगात, नाही दुसरा कोनी साथी
घेऊनिया सात कवितेची माझ्या
लाविली या जगाला सॉर्थे ची धारा
- समीर लांडे