Samir Lande 03 Sep 2024 कविताएँ प्यार-महोब्बत मंक्षिका समीर लांडे samir Lande 17802 1 5 Hindi :: हिंदी
एक मक्षिका नेहमीच तिच्या चेहऱ्या भवती तिला त्रास देते , आणि रोगाची साथ माझ्या हृदयात पसरते. बरोबर फुलांवर बसलेल्या भौऱ्या प्रमाणे , मक्षिका तिच्या चेहऱ्यावर बसते . जणू तीच हवी तिला, गोड , मधुर , मक्षिका कुठे कडू आणि कोढ्यावर बसते. गोंडस हसणं , फुलांस दिसणं , मक्षिका ही तिच्यावरच मरते . कवी :- समीर लांडे
1 month ago