Samir Lande 18 Aug 2024 कविताएँ प्यार-महोब्बत मराठी कविता , मराठी चारोळी, संग्रह समीर लांडे Samir Lande 10450 0 Hindi :: हिंदी
फारसी दिसण्यात सुंदर नाही, नाहीच तिच्यात तसले काही. फक्त वाहत्या नदीचे पाणी, नि खळखळ आवाज कानी. वर्णन तिचे असेच काही, फुलांचा सुगंध हवेत वाही. नभ कसे हे पाहू लागले, रिमझिम पाणी टाहू लागले. तुझ्या सोबतीत भिजेल मी, मन वेडे स्वप्न पाहू लागले. कवी :- समीर लांडे