Samir Lande 31 Aug 2024 कविताएँ समाजिक मंघट , Samir lande , समीर लांडे 28959 0 Hindi :: हिंदी
काळ पहिल्याचाच छान होता जेव्हा उंबरठा मुलींसाठी भिंती समान होता , तो काळ देखील महान होता . बाहेर निघूनही केलच काय ? बळी गेल्या आणि उगाच काय , विचारणार कोण आणि कुणाला काय. बरं झालं आपण मुले आहोत मिळतो चुरगळण्याचा अधिकार उगाच नाय , लागतो बाजूंचा बळ आणखी काय . पुस्तकाची पानें आणि खरकटी भांडे अशी वाटणी नेहमीच केली जाते , डोकं चालवण्याची गरज नाय . कोणाच्या वाट्याला काय येत हे सांगण्याची गरज नाही भासे , शेवटी बाभळिलाच असतात काटे . कधी विचार केलाय का तुम्ही ? आपली आई, बहीण आपल्या सारख्यांतच राहते, करा त्यांचे ही मंघट बळकट तसे . कवी - समीर लांडे